Maha TET 2024, Maha tet exam 2024, Maha tet exam holl ticket download, MAHA TET Login, Maha TET Admit Card Download on Official Website, Maharashtra Teacher Eligibility Test 2024. Maha TET 2024 Offline Exam, maha tet exam holl ticket download. Maha TET Login, Maha TET Admit Card.
Maha TET - 2024
Maha TET : महा टीईटी परीक्षा 2024 दिनांक : 10 नोव्हेंबर 2024 रोजी ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली असून, पेपर 1 आणि पेपर 2 साठी प्रवेशपत्र महा टीईटी Maha TET - 2024 च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
महा टीईटी - 2024
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महा टीईटी परीक्षा - 2024 Maha TET Examination 2024 रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार असून, परीक्षा दोन सत्रात आयोजित केली आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर- 2024 (Maharashtra Teacher Eligibility Test - 2024) सकाळच्या सत्रात पेपर 1 व दुपारच्या सत्रात पेपर दोन होणार असून, परीक्षार्थींनी एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजार व्हायचे आहेत.