CTET 2024, CTET December 2024, Central Teacher Eligibility Test, Central Board of Secondary Education, ctet 2024 apply online, CTET Dec 2024 Registration, ctet.nic.in CBSE, Ctet December 2024 Apply Online Application Form, Ctet 2024 Login.
CTET Dec 2024
केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा (ctet) डिसेंबर 2024 पात्रताधारक उमेदवरांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक : 17 सप्टेंबर 2024 रोजी पासून ते 'CTET December 2024 Registration' दिनांक : 16 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:59 PM पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
CTET 2024 :- केंद्रिय मध्यामिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education - cbse) दिल्ली द्वारा 20 वे संस्करण आयोजित करण्यात येणार असून, देशातील 136 केंद्रावर आणि 20 भाषेत परीक्षा होणार आहेत. "ctet 2024 registration"
फी (Fees) :- ST/SC/Diff. Abled Person पेपर - I किंवा पेपर - II Rs. 500/- दोन्ही पेपर Rs. 600/-
General/OBC(NCL) पेपर - I किंवा पेपर - II Rs. 1000/- दोन्ही पेपर Rs. 1200/-
परीक्षा (Exam) :- सीटीईटी डिसेंबर 2024 परीक्षा दिनांक : 15 डिसेंबर 2024 (रविवार) रोजी दोन्ही पेपर आयोजित करण्यात येणार आहे. "Ctet Dec 2024" (काही शहरात परिक्षार्थिंची संख्या अधिक असल्यास परीक्षा दिनांक : 30 नोव्हेंबर 2024 रोजी सुद्धा होऊ शकते)
वेळ (Time) :- सीटीईटी डिसेंबर 2024 परीक्षा दिनांक : 15 डिसेंबर 2024 रोजी दोन सत्रात आयोजित करण्यात येणार असून-
Morning Shift : Paper - II 9:30 AM to 12:00 Noon. Evening Shift : Paper - I 2:30 PM to 5:00 PM.
Central Teacher Eligibility Test (केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा) अर्ज दुरुस्ती करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर तारिख जाहीर करण्यात येईल. Ctet Dec 2024 Login