CTET 2026
CTET : केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ, नवी दिल्ली द्वारा आयोजित केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा - २०२६ दिनांक : ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. सी. टी. ई. टी. - २०२६ परीक्षेची उत्तरतालिका ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.
"Central Teacher Eligibility Test" चे २१ वे संस्करण असून, ऑफलाईन पद्धतीने दिनांक : ७ फेब्रुवारी (शनिवारी) व दिनांक : ८ फेब्रुवारी २०२६ (रविवार) रोजी भारतातील एकूण १३२ केंद्रावर आणि २० भाषेत घेण्यात आली.
परीक्षार्थींनी आपली CTET Feb-2026 Key Challenge / Download Scanned Images of OMR पहाण्यासाठी परीक्षा बैठक क्रमांक (Roll Number) आणि जन्म तारिख (Date of Birth) प्रविष्ट करुन पाहू शकणार आहेत.
CTET Feb-2026 Key Challenge/Download Scanned Images of OMR पहाण्यासाठी येथे क्लिक करा
सी. टी. ई. टी. - २०२६ परीक्षेचा निकाल ctet च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. CTET February 2026
