Police Bharti - 2025
महाराष्ट्र पोलिस भरती प्रक्रिया सुरु झाली असून, सर्व जिल्हा पोलिस ("District Police") कार्यालयाचे ग्राउंड वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. पोलिस भरती प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्म दिनांक सलग प्रविष्ट करायचा आहे. "
उदा :- आपला अर्ज क्रमांक : ११०१०१०००१२३४५६ आणि जन्म दिनांक : १७-०५-१९९२ (DDMMYYYY) असेल तर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सलग प्रविष्ट करा (अर्ज क्रमांक + जन्मदिनांक) ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२
पोलिस भरती 2025
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
"Maharashtra Police" Recruitment 2025 मैदानी चाचणी दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पासून सुरु होत आहेत. Maharashtra Police
