Maharashtra Police Recruitment 2024, Maharashtra Police, Maha Bharti 2024, Maha Police Recruitment, Maha Police Bharti, Police Constable, Police Constable Driver, Prison Constable, Police Constable State Reserve Police Force, SRPF, Maha police bharati 2024, MH Police, maha police recruitment 2024, police bharti registration, Maha Police Condidate Registration, Maha Police Recruitment Application Form Filling, Police Bharti Registration, Maharashtra police bharti patrata, MH Police Bharti, Maha Police Bharti, Maharashtra Police Recruitment.
Maharashtra Police
Maha Police Recruitment 2024 : महाराष्ट्र पोलिस भरती जाहिरात दिनांक : 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. दिनांक : 5 मार्च 2024 ते दिनांक : 31 मार्च 2024 दरम्यान पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत. त्यास मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक : 15 एप्रिल 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत. पोलिस शिपाई व पोलिस बँडस्मन एकूण जागा - 9532, पोलिस शिपाई - वाहन चालक एकूण जागा - 1686, पोलिस शिपाई - SRPF एकूण जागा - 4293, कारागृह शिपाई एकूण जागा - 1800 असे Maharashtra Police Recruitment 2024 एकूण जागा 17311 जागांसाठी भरती होणार आहेत.
शैक्षणिक पात्रता :-
पोलिस शिपाई, पोलिस शिपाई वाहन चालक, पोलिस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाई साठी - 12 वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक.
पोलिस बँडस्मन साठी - 10 वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक.
शारीरिक पात्रता :-
पुरुष - उंची 165 सेमी (CM) पेक्षा कमी नसावी, छाती न फुगवता 79 सेमी (CM) पेक्षा कमी नसावी.
महिला - उंची 155 सेमी (CM) पेक्षा कमी नसावी.
शारीरिक परीक्षा :-
पुरुष - धावणी (मोठी) एकूण 1600 मीटर (Meter) (30 गुण), धावणी (लहान) एकूण 100 मीटर (Meter) (10 गुण), गोळा फेक परीक्षार्थी किती अंतरावर गोळा फेकतो याच्या वरुन गुण मिळतील (10 गुण). 'महाराष्ट्र पोलिस भरती 2024'
महिला - धावणी (मोठी) एकूण 800 मीटर (Meter) (30 गुण), धावणी (लहान) 100 मीटर (Meter) (10 गुण), गोळा फेक परीक्षार्थी किती अंतरावर गोळा फेकतो याच्या वरुन गुण मिळतील (10 गुण).
वयाची अट :-
31 मार्च 2024 रोजी चे वय (वयाची गणना केली जाईल) (मागास प्रवर्ग 05 वर्ष सूट). "maharashtra police recruitment 2024"
पोलिस शिपाई (Police Constable), पोलिस बँडस्मन (Police Bandsmen) व कारागृह शिपाई (Prison Constable) पदासाठी वयाची अट - 18 वर्षे ते 28 वर्षे.
पोलिस शिपाई - वाहन चालक (Police Constable - Driver) पदासाठी वयाची अट - 19 वर्षे ते 28 वर्षे.
पोलिस शिपाई - एसआरपीएफ (Police Constable - State Reserve Police Force) पदासाठी वयाची अट - 18 वर्षे ते 25 वर्षे. Police bharti 2024
फी (Fees) :-
खुला (Open) प्रवर्गासाठी एकूण - 450/- रुपये आणि मागास (ST, SC, OBC) प्रवर्गासाठी एकूण - 350/- रुपये असणार आहेत.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र. (नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगांव, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धाराशिव, पुणे, छत्रपती संभाजी नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, सोलापूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, अहमदनगर, परभणी, लातूर, वाशिम, जालना)