Tribal Development Department, Swayam Maha Online Registration Form 2024, Pandit Din Dayal Upadhyay Yojana, Hostel Admission Form, Apply for Adiwasi Hostel Admission, Last Date of Hostel Admission Form, Adiwasi Vikas Vibhag, Government Boys and Girls Hostel, Swayam maha online, Vastigruh Pravesh Yojana, tribal development department. Application form for hostel admission, Swayam Registration Online.
Hostel Admission 2024-25
आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 सर्व अभ्यासक्रमस्तर वस्तीगृह प्रवेश प्रक्रिया अर्ज स्वीकारणे सुरु करण्यात आले आहेत.
'Tribal Development Department' Hostel Admission साठी अर्ज स्विकारण्याची अंतिम तारिख व दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
* 2nd गुणवत्ता यादी *
➤ दहावी पुर्व (Pre Matrics) :-
दिनांक : 1 जुलै 2024 ते दिनांक : 15 जुलै 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी देण्यात येणार आहेत.
गुणवत्ता यादी प्रसिद्ध :- दिनांक : 19 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. "Tribal Development Department Hostel Admission"
➤ कनिष्ठ महाविद्यालय (Junior College) :-
दिनांक : 1 जुलै 2024 ते दिनांक : 15 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील.
गुणवत्ता यादी प्रसिद्ध :- दिनांक : 19 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
➤ पदविका (Diploma) :-
दिनांक : 15 जुलै 2024 ते दिनांक : 30 जुलै 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी देण्यात येईल.
गुणवत्ता यादी प्रसिद्ध :- दिनांक : 2 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येईल. "आदिवासी वस्तीगृह प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे "
➤ पदवी (Graduation) :-
दिनांक : 15 जुलै 2024 ते दिनांक : 30 जुलै 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करु शकतील.
गुणवत्ता यादी प्रसिद्ध :- दिनांक : 2 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येईल.
➤ पदव्युत्तर (Post Graduation) :-
दिनांक : 15 जुलै 2024 ते दिनांक : 30 जुलै 2024 रोजी पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करु शकणार आहेत.
गुणवत्ता यादी प्रसिद्ध :- दिनांक : 2 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात येईल. 'Adiwasi Hostel Admission Step by Step Process'
➤ व्यावसायिक (Professional) :-
दिनांक : 15 जुलै 2024 ते दिनांक : 30 जुलै 2024 रोजी पर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
गुणवत्ता यादी प्रसिद्ध :- दिनांक : 2 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर /प्रसिद्ध करण्यात येईल तसेच वस्तीगृह सूचना फलकावर गुणवत्ता यादी लावण्यात येतील.