Tait holl ticket 2025, IBPS Teachers Aptitude and Intelligence Test 2025, Teachers Aptitude and Intelligence Test 2025, Admit card for tait examination 2025, Who is eligible for the tait exam in Maharashtra? What is the last date for tait notification 2025? What is the pattern of tait paper 2025? Tait holl ticket 2025 download link.
TAIT 2025
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा Maha Tait - 2025 प्रवेश MSECP च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
TAIT (Teachers Aptitude and Intelligence Test) 2025 परीक्षा दिनांक : 27 मे 2025 पासून ते दिनांक : 30 मे 2025 व दिनांक : 2 जुन 2025 पासून ते दिनांक : 5 जुन 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा MAHA TAIT - 2025 विषयी अधिक माहिती करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSECP च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.