Tribal Development Department, Swayam Maha Online, MahaDBT, Swayam Registration, Pandit Din Dayal Upadhyay Yojana, Adiwasi Hostel Admission, New Registration, Hostel Admission Process 2025-26, Hostel Application Status Check Online, Swayam Online, Swayam maha online, Vastigruh, Adiwasi Vikas Vibhag, Adiwasi Hostel Admission Merit List, Application Start Date, Hostel Admission Last Date, Download Merit List for Adiwasi Hostel Admission, Download Merit List, PO Office, Require document for govt hostel admission, Swayam Registration Online.
Tribal Development Department : आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवीन आणि नूतनीकरण अर्ज वस्तीगृह प्रवेशासाठी पूर्व माध्यमिक (Pre Matrics) आणि कनिष्ठ महाविद्यालय (फक्त नूतनीकरण) स्तरासाठी स्वीकारले जात आहेत.
● पुर्व माध्यमिक (Pre Matrics) :- शैक्षणिक वर्ष 2025-26 वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुर्व माध्यमिक वर्गासाठी नवीन आणि नुतनीकरण अर्ज स्वीकारले जात आहे.
टीप :- प्रथम गुणवत्ता यादी साठी नवीन अर्ज दिनांक : 10 जून 2025 पर्यंत स्वीकारले जातील. आवश्यक कागदपत्रांची यादी पहा
● कनिष्ठ महाविद्यालय (Junier Collage) :- शैक्षणिक वर्ष 2025-26 कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनिअर कॉलेज) वर्गासाठी नवीन नोंदणी (New Registration) आणि नूतनीकरण (Renewal) अर्ज स्विकारले जात आहेत.
टीप :- कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनिअर कॉलेज) नूतनीकरण अर्ज करण्यास दिनांक :- 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
● वरिष्ठ महाविद्यालय (Senier Collage) :- शैक्षणिक वर्ष 2025-26 वरिष्ठ महाविद्यालय (सिनिअर कॉलेज) वर्गासाठी नवीन नोंदणी (New Registration) आणि नूतनीकरण (Renewal) अर्ज स्विकारले जात आहेत.
टीप :- वरिष्ठ महाविद्यालय (सिनिअर कॉलेज) नूतनीकरण अर्ज करण्यास दिनांक :- 30 जून 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नवीन नोंदणी
(Registration) करण्यासाठी येथे क्लिक करा
नूतनीकरण
(Renewal) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
आदिवासी विकास विभाग अंतर्गत वस्तीगृह प्रथम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिध्द करण्यात येतील. स्वयम महा ऑनलाईन आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन. Tribal Development Department, Government of Maharashtra.