AH - MAHABMS, Ah-Mahabms, Animal and Husbandry Department Government of Maharashtra, Ah department, MAHA BMS, mahabms, ah.mahabms.com
AH-MAHABMS
AH-MAHABMS : नाविन्य पूर्ण योजना पशु संवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत 'ah-mahabms' 'नाविन्य पूर्ण योजना' साठी दिनांक : 03 मे 2025 पासून ते दिनांक : 02 जुन 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
महत्वाची सूचना :- महा बीएमएस कडून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, लाल स्टार असलेली कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहेत.
1) कागदपत्र अपलोड क्षमता 100 kb पर्यंत असावी JPG, JPEG, PNG या प्रकाराचे निवडावे या प्रमाणात असावी.
2) अर्जं प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्रे विहीत वेळेतच कागदपत्रे अपलोड करता येतील
3) अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधारकार्ड नंबर व पासवर्ड भरून लॉगिन करा या बटन वर क्लिक करणे.
4) “निवडा” या बटन वर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत
5) कागदपत्र अपलोड करताना फाइल निवडून घ्यावी व save करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडो मध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच save करावी.
6) कागदपत्र जतन करण्यापुर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यावी.
7) योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषनुसार, अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिति / संबधित पशूसवर्धन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे.
8) सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांचा युजरनेम (Username) पूर्वीप्रमाणेच आधारकार्ड क्रमांक राहील. पासवर्ड लाभार्थ्यानी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे ६ आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी.
महा बीएमएस पोर्टल वर लाभार्थ्यांनी अर्ज केला असेल आणि ज्यांना डॉक्युमेंट अपलोड करणे बाबत मेसेज आल्यास तात्काळ आवश्यतेनुसार कागदपत्रे अपलोड करणे. कोणती कागदपत्रे अपलोड करायची यादी पहा
AH-MAHABMS
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
टीप :- वरील कागदपत्रे अपलोड करणे आणि दोन प्रतीमध्ये फाईल करून पशु संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे जमा करणे.