Fasal Bima Yojana, Crop Insurance, Pradhan Mantri Fasal Bima Yojana, PMFBY 2025, Fasal Bima Yojana, pm fasal bima yojana, Crop Insurance Mansoon Season, www.pmfby.gov.in Crop Insurance Winter Season, Pradhan Mantri Pik Vima Yojana, Pradhan Mantri Fasal Bima Yojana Kharip Hangam, Rabbi Hangam. Ministry of Agricultural and Farmer Welfare.
Crop Insurance : 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' खरीप हंगाम सुरू झाला असून, PMFBY - 2025 चा लाभ घेण्यासाठी दिनांक : 01 जुलै 2025 पासून ते दिनांक 30 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पीक नुकसान कारणे :-
भारतात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. "प्रधानमंत्री पिक विमा योजना" पेरणी पासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगराई इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे.
पात्रता :-
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सर्व (कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे) शेतकरी पात्र असणार आहे.
प्रिमियम कॅल्क्युलेशन :-
प्रिमियम कॅल्क्युलेशन फक्त प्रती हेक्टर केले असून, एक हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असल्यास प्रिमियम दर (शेतकरी हिस्सा) वाढेल.
1) सोयाबीन (1 हेक्टर) : विमा रक्कम : 55,000
प्रिमियम दर : 0.72
शेतकऱ्याचा हिस्सा : 412.5 रु.
2) ज्वारी (1 हेक्टर) : विमा रक्कम : 33,000
प्रिमियम दर : 0.25
शेतकऱ्याचा हिस्सा : 82.5 रु.
3) मक्का (1 हेक्टर) : विमा रक्कम : 36,000
प्रिमियम दर : 0.5
शेतकऱ्याचा हिस्सा : 180 रु.
4) उडद (1 हेक्टर) : विमा रक्कम : 25,000
प्रिमियम दर : 0.25
शेतकऱ्याचा हिस्सा : 62.5 रु.
5) शेंगदाणा (1 हेक्टर) : विमा रक्कम : 45,000
प्रिमियम दर : 0.25
शेतकऱ्याचा हिस्सा : 112.5 रु.
6) तुर (1 हेक्टर) : विमा रक्कम : 47,000
प्रिमियम दर : 0.25
शेतकऱ्याचा हिस्सा : 117.5 रु.
7) बाजरा (1 हेक्टर) : विमा रक्कम : 32,000
प्रिमियम दर : 0.25
शेतकऱ्याचा हिस्सा : 80 रु.
8) मुंग (1 हेक्टर) : विमा रक्कम : 28,000
प्रिमियम दर : 0.25
शेतकऱ्याचा हिस्सा : 70 रु.
9) धान (1 हेक्टर) : विमा रक्कम : 50,000
प्रिमियम दर : 0.5
शेतकऱ्याचा हिस्सा : 250 रु.
10 कपास (1 हेक्टर) : विमा रक्कम : 60,000
प्रिमियम दर : 1.5
शेतकऱ्याचा हिस्सा : 900 रु.
आवश्यक कागदपत्रे :-
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास आधार कार्ड, बँक पासबूक, सातबारा किंवा वनपट्टा, पीक पेरा आणि जमीन भाडेतत्त्वावर असल्यास करारपत्र.
कागदपत्रे अपलोड करणे :-
अपलोड करण्यासाठी बँक पासबूक, सातबारा किंवा वनपट्टा, पीक पेरा आणि जमीन भाडेतत्त्वावर असल्यास करारपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहेत.
PMFBY CSC Login
PMFBY Portal
पीक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
प्रधानमंत्री पीक विमा योजने लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढली पाहिजे. माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांनाही पाठवा. PMFBY