TAIT Exam 2025, Maha Tait 2025 Exam Result, 3rd tait exam result, Tait Examination 2025, Teacher Aptitude and Intelligence Test, Tait Result 2025, Tait result download link, Tait exam result date, Pavitra Portal, TAIT 2025.
TAIT Exam Result : महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 'MAHA TAIT - 2025' तिसरी टेट परीक्षा निकाल MSECP च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहेत.
दिनांक : 26 एप्रिल 2025 पासून ते दिनांक : 14 मे 2025 पर्यंत "महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा" महा टेट - 2025 पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
दिनांक : 27 मे 2025 पासून ते दिनांक : 05 जून 2015 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्रतील विविध केंद्रावर ( Computer Based Test) परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
Note :- TAIT-3 निकाल प्रसिद्ध करण्यात आला असून, दिनांक : 18 ऑगस्ट 2025 पासून ते दिनांक : 31 ऑगस्ट 2025 या दरम्यान परीक्षार्थी आपला निकाल पाहू शकतील, त्यानंतर निकाल पाहण्याची लिंक बंद कण्यात येतील. म्हणून सर्व परिक्षार्थी उमेदवारांनी खबरदारी म्हणून निकालाची प्रत किंवा पीडीएफ सेव्ह करून ठेवावी.
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा MAHA TAIT - 2025 विषयी अधिक माहिती करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSECP च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.