Maha fyjc admission 2025-26, Merit list download link, Maha fyjc admission 2025-26 provisional merit list download date, FYJC Merit list 2025, Merit list 11th admission 2025 maharashtra, Fyjc first merit list 2025 date, FYJC 1st merit list 2025.
Provisional Merit List 2025-26
Maha FYJC : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत इयत्ता अकरावी Maha FYJC Admission 2025 प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून, दिनांक : 26 मे 2025 पासुन ते दिनांक : 5 जून 2025 रोजी पर्यंत विदयार्थ्यांना प्रोफाईल तयार करणे आणि कनिष्ठ महाविद्यालय प्राधान्यक्रम निवडण्याची मुभा देण्यात आली होती.
Round I :-
दिनांक : 28 जून 2025 सायंकाळी 5:00 PM विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी जाहीर करणे.
दिनांक : 30 जून 2025 ते दिनांक : 07 जुलै 2025 रोजी पर्यंत विदयार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे.
दिनांक : 09 जुलै 2025 रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित करणे.
ज्युनिअर कॉलेज ऍडमिशनसाठी शैक्षणिक वर्ष 2025-26 इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथम गुणवत्ता यादी (Allotment List) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
11th नवीन (Science, Art's and Commerce) प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिन मध्ये Proceed for Admission या बटणावर क्लिक करून महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे.
Maha FYJC
Allotment College List साठी येथे क्लिक करा
अधिक माहितीकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. School Education and Sports Department, Government of Maharashtra.