PM KUSUM : Pm kusum solar scheme, PM Kusum Registration Form, pm kusum benificery list, pm kusum benificery status, Formar Benificery List Download, Pm kusum payment option and self serve, SMS Recieve in Mob For Self Serve, PM Kusum Sour Krushi Pump Yojana, Download Maha Urja Application, Pradhan Mantri Kisan Urja Surksha Evam Uththan Mahabhiyan Scheme for Meda.
Payment Option and Self Serve
PM KUSUM : पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट व सेल्फ सर्व्हे चा एसएमएस शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवण्यात येत आहेत.
पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना एसएमएस येत असून, ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आले असतील त्यांनी सेल्फ सर्व्हे करण्यासाठी Meda Benifiecery App डाऊनलोड करा, आणि सेल्फ सर्व्ह आणि पेमेंट करायचा आहे.
'PM KUSUM' प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना महाऊर्जा कडून राबवण्यात येत असून, या योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना Self Survey and Payment करण्यासाठी मेसेज येत आहेत. Kusum Saur Krushi Pump Yojana MEDA