PM Aawas Yojana
PM Aawas : प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत भारत सरकार मार्फत ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत असून, सध्या "ड" यादीमध्ये नावे असलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्यात येत आहेत.
घरकुल योजना नवीन लाभार्थी यादी, पात्रता निकष, FTO Tracking पाहण्यासाठी घरकुल योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
