TRTI Registration, TRTI Login, TRTI Class, TRTI Police Bharti CET, TRTI MPSC, Competition Exam Class, PESA Certificate, TRTI Application Status Check, TRTI Pune, BARTI Portal, trti exam, Competitive Pri- Examination Implementation and Monitoring Portal.
TRTI
TRTI : आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र शासन मार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अनुसूचीत जमाती (ST) प्रवर्गासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे सुरु असून, दिनांक : 13 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंत होती. त्यास दिनांक : 18 ऑक्टोंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज सादर करावे.
पात्रता : 10 वी (SSC)/ 12 वी (HSC) किंवा तत्सम, पदवी, पदव्युत्तर (Police, PSI, STI भरती प्रशिक्षणासाठी) तसेच TET प्रशिक्षणासाठी डीएड/बीएड अनिवार्य.
आर्थिक लाभ : शासनाकडून दरमहा रुपरे 10,000/- शिष्यवृत्ती व शैक्षणिक सहित्याकरिता रुपये 12,000/- असे एकूण - रुपये 72,000/- मिळणार.
कागदपत्रे : (टीआरटीआय) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था "TRTI" पुणे, महाराष्ट्र शासनामार्फत पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे सुरु असून, त्यासाठी खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
1) फोटो (Passport Photo)
2) सही (Signature)
3) आधार कार्ड (Aadhar Card) 'TRTI'
4) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
5) जन्म दाखला (Birth Certificate)
6) जात प्रमाणपत्र (Cost Certificate)
7) जात पडताळणी (Validity Certificate)
8) उत्पन्न दाखला (Income Certificate)
9) 10 वी गुणपत्रक/प्रमाणपत्र (Marksheet/Certificate)
10) 12 वी गुणपत्रक/प्रमाणपत्र (Marksheet/Cert.)
11) पदवी गुणपत्रक (Graduation Marksheet)
12) पदव्युत्तर गुणपत्रक (Post Graduation Marksheet)
13) डीएड/बीएड गुणपत्रक (D.ed/B.ed Marksheet) (TET प्रशिक्षणासाठी अनिवार्य)
11) इतर (Other)
टीप : अर्जदाराचे फोटो आणि सही 20 KB पर्यंत व JPG फॉरमॅट मध्ये अपलोड करणे. तसेच इतर कागदपत्रे 250 KB पर्यंत PDF फॉरमॅट मध्ये अपलोड करणे अनिवार्य. TRTI Login
