शिफारसपात्र (MMLBY)
MMLBY : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी करण्यास बंधनकारक करण्यात आले असून, लाभार्थी महिलांना रुपये १५००/- निरंतर लाभ सुरु रहावा यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना e-KYC करण्यास समस्या येत होत्या त्याचे निराकरण करण्यात आले आहेत. "शिफारसपत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना"
"e-KYC मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना" ज्या लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश (घोटस्पोट असल्यास) अशा महिलांनी स्वतः ची पोर्टलवर e-KYC करुन घ्यावी आणि आपल्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकाकडे शिफारसपत्रासह पती किंवा वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश (घोटस्पोट असल्यास) जमा करणे आवश्यक आहे.
शिफारसपत्र
डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाची सूचना : ज्या महिलांची पोर्टलवर e-KYC करतांना चुकीचा पर्याय निवडला गेला असेल त्यांना सुद्धा पुन्हा e-KYC करण्यास एक संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लाभार्थी महिलांनी लक्षात घ्यावे की ही सुविधा फक्त एकवेळ (One Time Edit Option) आहे.
अद्याप e-KYC प्रक्रिया न केलेल्या महिला
लाभार्थी महिलांची ekyc करण्यासाठी येथे क्लिक करा
मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC करण्यास दिनांक : ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना'

