General Election to Assembly Constituencies Trends and Results November 2025, Bihar Election 2025, Bihar election 2025 result date, Bihar election result date, Bihar Exit Poll 2025, Bihar Nivadnik 2025, Election Result Today Live, Election Commission of Bihar, Election Commission of India, Maharashtra Election Mini Vidhansabha 2025, Election Result Date, General Election to Assembly Constituencies.
Bihar Election 2025
Bihar General Election to Assembly Constituencies : बिहार विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलेले असून, दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8:00 AM वाजेपासून मतमोजणीला सुरवात होणार आहे.
"Election Commission of Bihar" बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दोन टप्प्यात मतदान झाले असून, दिनांक : 06 नोव्हेंबर 2025 आणि दिनांक : 11 नोव्हेंबर 2025 मतदान पार पडले.
बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. काँगेस, भाजप, राजद, जन सुराज अशा अनेक पक्षांच्या नेत्यांनी बिहार मध्ये आपली सत्ता स्थापन होईल असे मत व्यक्त केली आहेत.
परंतु, सर्वांचे लक्ष लागलेले आहेत ते फक्त बिहार विधानसभा निवडणूक निकाल. बिहार विधानसभा निवडणूक निकाल एका क्लिक वर पाहण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा.
बिहार विधानसभा निवडणूक निकाल - २०२५
येथे क्लिक करा
बिहार विधानसभा निवडणूक निकाल बहुमत कोणाला मिळेल याविषयी माहिती दुपारच्या सत्रांत आपल्या सर्वांना कळणार आहे. त्यामुळे आता फक्त बिहार विधानसभा निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. Bihar Election 2025.
