Central Board of Secondary Education, Delhi 2023 सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, दिल्ली 10 वी आणि 12 वी चा निकाल जाहीर…
![]() |
www.mmtonliness.in |
10 वी आणि 12 वी चा निकाल HSC (12th) बोर्ड च्या वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आला असून विद्यार्थ्याला आपला आसन क्रमांक, शाळा क्रमांक, प्रवेश पत्र क्रमांक प्रविष्ट करायचं आहेत.
सीबीएसई (CBSE) दिल्ली बोर्डाने 2023 HSC 12 वीचा निकाल बघण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर क्लिक करून आपला निकाल (10th and 12th CBSE Pattern Result) बघू शकतात.
👉🏻 Click her to CBSE.....12 Result@Link-1
CBSE SSC (10th) निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. आपला आसन क्रमांक, शाळा क्रमांक आणि प्रवेष पत्र क्रमांक प्रविष्ट करून आपला निकाल बघू शकता...