MHT-CET 2023 PCB (Physics, Chemistry and Biology) Holl Ticket Available... एमएचटी-सीईटी २०२३ प्रवेश पत्र उपलब्ध...
![]() |
www.mmtonliness.in |
PCB HOLL TICKET
महाराष्ट्र टेक्निकल सामाईक प्रवेश परिक्षा 'PCB Holl Ticket' भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयाची निवळ केलेल्या विद्यार्थासाठी प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले.
विद्यार्थ्यांना विषयानुसार दोन टप्प्यात विभाजन केले आहे. पहिला PCM (Physics, Chemistry and Mathematics) यांची परिक्षा सुरू असून व दुसरा PCB (Physic, Chemistry, Biology) Holl Ticket या विषयांची परिक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
PCB (Physics Chemistry and Biology) "Holl Ticket" प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. आणि आपला अर्ज क्रमांक, जन्म तारिख व पिन प्रविष्ट करून आपले प्रवेश पत्र बघू किंवा डाऊनलोड करू शकता.
👇🏻