12 वी (परिक्षा फेब्रू.-२०२३ 12th Result 2023) बोर्डचा 25 मे रोजी निकाल जाहीर होणार…
HSC Result 2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune).
पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, औंरगाबाद, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या विभागिय मंडळामार्फत 12 वी 'HSC Result' च्या परीक्षा फेब्रु. 2023 घेण्यात आल्या होत्या. त्यांचा 25 मे रोजी दुपारी 2:00 PM वाजता निकाल जाहीर होणार आहे.
12 वी चा निकाल वेबसाईट वर उपलब्ध करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक व आईचे नाव प्रविष्ट करून आपला निकाल "HSC Result" बघता येणार आहेत.
12 वी चे विद्यार्थी खालील लिंकचा वापर करून आपला निकाल (परिक्षा फेब्रू.-२०२३ HSC Result) बघू शकेल किंवा प्रिंट आऊट काढू शकता.
Click here to... Link 1... HSC@Result
Click here to... Link 2... HSC@Result
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा...
संकेस्थळा वर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच इतर सांख्यिकीय माहिती आणि "12th HSC Result" कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित महितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा...