11th Admission Procces 2024, Centralize Online Registration Fill Form 2024, SSC Exam Result Live 2024, 11 th Admission Collage List, 11 admission online form, 11 admission part 2 submission, 11th Admission Process Start Date, 11 th Admission Collage List Pdf Download.
11th Admission 2024
Centralize Online 11th Admission 2024 अकरावी सेंट्रलाइज पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना भाग - एक (Part - I) भरण्यास आवाहन करण्यात येत आहेत.
सेंट्रलाइज पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पाच विभाग उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करताना Part-I निकाल लागेपर्यंत पार्ट - एक भरणे सुरु असून, Part-II निकाल लागल्यानंतर भरायचा आहेत, अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा.
'11th Admission 2024' Part-I मध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती विचारली जाईल, Part-II मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करणे याची माहिती द्यायची आहे.
ज्या विद्यार्थ्यांना खालील पाच शहरात प्रवेश घ्यायचा असेल तर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दिलेल्या पाच शहरात प्रवेश घ्यायचा नसेल तर इतर ठिकाणी प्रत्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
विभाग (Division) :- 1) मुंबई महानगरपालिका. 2) पुणे व पिंप्री महानगर पालिका. 3) नागपूर महानगरपालिका. 4) नाशिक महानगरपालिका. 5) अमरावती महानगरपालिका.
ऑनलाईन प्रक्रिया :- एकरावी (FYJC) सेंट्रलाईज प्रवेश प्रक्रिया SSC Exam Result March 2024 लागेपर्यंत भाग एक भरणे सुरु झाले आहेत.
Part - I :-
1) सुरवातीला 11thadmission.org.in या वेबसाइट वर जाऊन विद्यार्थ्यांना ज्या शहरात प्रवेष घ्यायचा असेल ते शहर निवडा. नंतर SSC Status, SSC Board, Seat No. आणि विचारलेली माहिती रकान्यात भरा, पासवर्ड तयार करा व नोंदणी करा. आणि एक अर्ज क्रमांक जनरेट होईल तो सेव्ह करून ठेवा.
2) "11th Admission 2024" रजिस्ट्रेशन झाल्यानंतर login करा, वैयक्तिक माहिती, पत्ता, कॅटेगरी, 10th परीक्षा माहिती, कागदपत्रे व्हेरिफिकेशन केंद्र, कागदपत्रे अपलोड करणे, फी भरणे, अर्ज लॉक करा आणि अर्जाची प्रिंट आऊट काढू शकता किंवा pdf सेव्ह करा.
3) ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म लॉक केला परंतु व्हेरिफिकेशन होणे बाकी असेल त्यांनी निवडलेल्या केंद्रात जाऊन व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे.
Part - II :-
1) भाग-I मधील पूर्ण माहिती भरल्यानंतर SSC Exam Result 2024 परिक्षा निकाल लागल्यानंतर भाग-II भरायचा आहे. यात ऑप्शन फॉर्म (Option Form) असतो म्हणजेच विद्यार्थ्यांना कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, ते निवडून ऑप्शन फॉर्म सबमिट करा.