Maha Forest Recruitment 2023 Holl Ticket Avilable : वनरक्षक भरती प्रक्रिया 2023, प्रवेश पत्र उपलब्ध करण्यात आले असून उमेदवारांनी लॉगिन करून प्रिंट आऊट काढू शकतात.
Forest Gourd Holl Ticket
महाराषट्र वनरक्षक भरती प्रक्रिया सुरू असून महाराष्ट्र वन विभागच्या परीक्षा दिनांक : 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार असून, अधिकृत संकेतस्थळावर Computer Based Test साठी ऑनलाईन प्रवेश पत्र (Holl Ticket) उपलब्ध करण्यात आले आहेत. vanrakshak bharti 2023 holl ticket उमेदवारांनी लॉगिन आयडी आणि पासवर्ड चा वापर करून प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतो.
Maha Forest Recruitment 2023 वनरक्षक पदासाठी दिनांक : 10 जून 2023 ते 03 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात लाखो उमेदवारांनी वनरक्षक भरतीसाठी अर्ज सादर केले असल्याने परीक्षा एकूण 09 दिवस चालणार आहेत.
दिनांक : 31 जुलै ते 01 ऑगस्ट 2023 रोजी Surveyor (Group C), Accountant (Group C), Senior Statistical Assistant (Group C), Junior Statistical Assistant (Group C), Junior Engineer (Civil) Group-B (Non Gazetted), Stenographer (Lower Grade) Group-B (Non Gazetted), Stenographer (Higher Grade) Group-B (Non Gazetted) या पदासाठी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येणार असून वरील पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी Vanrakahk Bharti 2023 Holl Ticket उपलब्ध करण्यात आले आहे.
वनरक्षक (Forest Gourd Group-C) पदासाठी च्या परीक्षा दिनांक : 02, 03, 04, 07, 08, 09, 10, 11 ऑगस्ट 2023 या तारखेला होणार आहेत.
Maha Forest Recruitment 2023 Holl Ticket डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा...