ZP Bharti Online Exam 2023, Zilha Parishad Bharti, IBPS Examination Holl Ticket, Zp recruitment admit card download, Admit Card for Health Department, ibpsonline exam, Zp Exam Date, Download Admit Card for ZP Exam. Zp bharati holl ticket 2023, Zp Bharti Exam Date Announced, ZP Exam Holl Ticket 2023, ibpsonline.in Ibps online exam, Holl Ticket 2023.
ZP Bharti Holl Ticket 2023
Zp Admit Card : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या पेसा क्षेत्रांतील जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका, परिचारीका, आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), कंत्राटी ग्रामसेवक.
तसेच बिगर पेसा क्षेत्रांतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवक (पुरुष) 40%, आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) परीक्षा वेळापत्रक व प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. "zp bharti 2023 holl ticket"
दिनांक : 18 जुलै 2024 रोजी मुख्य सेविका/पर्यवेक्षिका.
दिनांक : 19 व 23 जुलै 2024 रोजी आरोग्य परिचारीका (आरोग्य सेवक (महिला)).
दिनांक : 20, 22 व 23 जुलै 2024 रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 40%.
दिनांक : 19 व 24 जुलै 2024 रोजी आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी).
दिनांक : 25, 29 व 20 जुलै 2024 रोजी कंत्राटी ग्रामसेवक.
Click here to
Download ZP Admit Card
'ZP Recruitment 2023' जिल्हा परिषद भरती वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Jilha Parishad Bharti Praveshpatra