Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजननेचा पहिला हफ्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मा. पंतप्रधानमंत्री यांच्या हस्ते वर्ग करण्यात येणार आहेत.
NSMSNY-Maha-DBT
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येत असून, दिनांक : 26 ऑक्टोंबर 2023 रोजी मा. पंतप्रधानमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्यांत PM-Kisan योजनेचे एकूण 90.07 लाख लाभार्थी असून, महाराष्ट्र शासनाने एकूण 1720 कोटी रुपये वितरणासाठी मंजूर केले आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
महाराष्ट्र राज्यांतील एकूण 85.60 लाख PM-Kisan योजनेचा 14 वा हफ्ता मिळाला होता. namo shetkari maha sanman yojana कृषी विभागाच्या अभिलेख तपासणीनंतर राज्यांतील शेतकऱ्यांची संख्या वाढली असून एकूण लाभार्थी 93.07 लाख झाले आहेत.
Namo shetkari yojana लाभार्थ्यांची प्रतिक्षा संपली असून दिनांक : 26 ऑक्टोंबर 2023 रोजी बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत.