CTET JAN 2024 : सीटीईटी जाने 2024 साठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या कडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
CTET JAN-2024
CTET JAN 2024 : ऑनलईन अर्ज दिनांक : 03 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 1 डिसेंबर 2023 Ctet Jan-2024 Notification या दरम्यान इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ctet Jan 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिंक स्वतंत्रपणे लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
Central Teacher Eligibility Test (CTET) Jan-2024 दिनांक : 21 जानेवारी 2024 (रविवार) रोजी आयोजित करण्यात आली आहेत. CTET JAN-2024 चे हे अठरावे संस्करण असून, देश भरातील एकूण 20 भाषेत व एकूण 135 शहरात परीक्षा आयोजीत केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...
परीक्षा (Examination), अभ्यासक्रम(Syllabus), भाषा (Language), पात्रता मापदंड (Qualification), परीक्षा शुल्क (Examination Fees), परीक्षा शहर (Exam Centre) आदी महत्त्वपूर्ण माहिती लवकरच सीटीईटी च्या अधिकृत https://ctet.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.
दिनांक : 03 नोव्हेंबर 2023 रोजी ctet Jan 2024 साठी ऑनलाईन अर्ज सुरू असून, ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे शेवटची तारिख : 1 डिसेंबर 2023 आहे ctet-jan-2024 आणि परीक्षा शुल्क देय तारिख : 1 डिसेंबर 2023 रोजी रात्री 11:59 पर्यंत भरू शकणार आहेत.