Maha DBT NSMNY : 'Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana' नमो शेतकरी महासन्मान निधी योजनायोजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील PM-KISAN योजनेच्या लाभार्थ्यांना 2000 रुपयाची आर्थिक मदत म्हणून बँक खात्यात वर्ग करण्यास सुरू आहेत.
NSMNY New Portal
Maha DBT NSMNY : namo shetkari mahasanman nidhi yojana चा पहिला हफ्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यास सुरू असून, त्यासाठी स्वतंत्र नवीन पोर्टल ही महाराष्ट्र शासनाने (Govt. of Maharashtra) सुरू करण्यात आले आहेत. https://nsmny.mahait.org/FarmerLogin/Login या प्रमाणे नवीन पोर्तलची लिंक आहे.
"Namo shetkari maha sanman nidhi yojana" महाराष्ट्र शासन राबवित असून, यासाठी महाराष्ट्रतील 'pm-kisan' पात्र असलेले सर्व शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी पात्र असणार आहेत, वर्षाला तीन टप्प्यात पात्र शेतकऱ्याला प्रत्येकी 2000/- रुपयांचा लाभ मिळणार आहेत. NSMNY New Portal त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे स्टेटस ही नवीन पोर्टलवर चेक करु शकता.