Admit Card
CTET : "Central Teacher Eligibility Test" (CTET) परिक्षा फेब्रुवारी २०२६ ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले असून, परीक्षार्थी उमेदवार Application ID and Password च्या सहाय्याने डाउनलोड करु शकणार आहे.
CTET Holl Ticket Download Link-1
Ctet Admit Card Download Link-2
दिनांक : ७ व ८ फेब्रुवारी २०२६ CBSE द्वारा आयोजित पेपर - II (सकाळी ९:३० ते १२:००) आणि पेपर - I (दुपारी १:३० ते ५:००) दोन्ही दिवसाची वेळ सारखी असणार आहेत.
