Fasal Bima Yojana, Crop Insurance, Pradhan Mantri Fasal Bima Yojana, PM Fasal Bima Yojana, pm fasal bima yojana, Crop Insurance Mansoon Season, www.pmfby.gov.in Crop Insurance Winter Season, Pradhan Mantri Pik Vima Yojana, Pradhan Mantri Fasal Bima Yojana Kharip Hangam, Pradhan Mantri Fasal Bima Yojana Rabbi Hangam.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सुरू झाला असून, पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 'Fasal Bima Yojana' दिनांक : 15 जुलै 2024 पर्यंत होती, त्यास मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक : 31 जुलै 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पिक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे. "प्रधानमंत्री पीक विमा योजना" महाराष्ट्रात खरीप हंगामातील पिकांना एका रुपयांत प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत संरक्षण मिळणार आहेत.
➤ पात्रता :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी खालील शेतकरी पात्र असणार आहेत.
1) कर्जदार.
2) बिगर कर्जदार.
3) भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरी.
➤ आवश्यक कागदपत्रे :- प्रधानमंत्री फसल बिमा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. Pradha Mantri Fasal Bima Yojana
1) आधार कार्ड.
2) बँक पासबूक.
3) सातबारा किंवा वनपट्टा.
4) पीक पेरा.
"Pradhan Mantri Fasal Bima Yojana" ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
PMFBY Web Portal
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
क्षेत्र पातळीवर हंगामाच्या शेवटी देय नुकसान भरपाई (Fasal Bima yojan) :- पीक पेरणी पासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगराई इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट. PMFBY