MahaTET, Maha tet 2024, Maharashtra Teacher Eligibility Test 2024, maha tet 2024 apply online, Maha Tet Registration Process, TET Application Form, mahatet.in MAHA TET Exam Form 2024 Apply Online, Maharashtra State Examination Council Pune, Maha Tet Exam Registration 2024.
Maha TET 2024
Maha TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, पात्र उमेदवारांनी 'Maha TET 2024' च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचा आहे.
महा-टीईटी परिक्षा नोव्हेंबर 2024 साठी दिनांक : 9 सप्टेंबर 2024 ते दिनांक : 30 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा नोव्हेंबर 2024 साठी परीक्षा शुल्क आकारले जाणार असून, महा - टीईटी परीक्षा 2024 उमेदवारांनी ऑनलाईन भरणा करायचा आहे.
आवश्यक कागदपत्रे (Document) :- एसएससी प्रमाणपत्र (SSC), एचएससी प्रमाणपत्र (HSC), पदवी गुणपत्रक (B.A/ B.Sc/ B.Com), पदव्यूत्तर गुणपत्रक (M.A/ M.Sc/ M.Com), व्यावसायिक प्रशिक्षण गुणपत्रक (D.ed/ B.ed), जात प्रमाणपत्र (Coste Certificate), आधार कार्ड (Aadhar Card), दिव्यांग प्रमाणपत्र (Handicapped Certificate) दिव्यांग असल्यास, मोबाईल नंबर (Mobile No) व ईमेल आयडी (E-mail ID) अनिवार्य.
ऑनलाईन अपलोड करण्यासाठी आवश्यक अनिवार्य कागदपत्रे :- छायाचित्र (Passport Photo) 17 kb - 50 kb Jpg फॉरमॅट, स्वाक्षरी (Signature) 17 kb - 50 kb Jpg फॉरमॅट, ओळख पुरावा (Identity Proof) 200 kb - 500 kb Pdf फॉरमॅट, स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञापत्राचा नमुना (Self Declaration) 17 kb - 500 kb Jpg फॉरमॅट.
फि (Fees) :- अनुसूचित जमाती (ST),/ अनुसूचित जाती (SC) विकलांग (For Handicapped Candidate) पेपर -1 किंवा पेपर -2 रुपये 700/- आणि इतर उमेदवार पेपर -1 किंवा पेपर -2 रुपये 1000/- Maha TET 2024 Registration
अनुसूचित जमाती (ST),/ अनुसूचित जाती (SC) विकलांग (For Handicapped Candidate) दोन्ही पेपर रुपये 900/- आणि इतर उमेदवार दोन्ही पेपर रुपये 1200/-
स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञा पत्र (Self Sign Declaration :- I, ....... (Candidate Name) ......., hereby declare that all the information mentioned by me in this application is correct and based on facts to the best of knowledge and belief. The saide examination is a teacher eligibility examination and as I have acquired the necessary academic and professional qualification for this, I am submitting the application form for appearing in this examination. I am aware that no change can be made in the information mentioned in this application. I understand that in future, if any incorrect or false information is found, my candidature and achievement in the saide examination will be cancelled and I will be liable for further legal action.
टीप (Note) :- स्व-हस्ताक्षरीत प्रतिज्ञा पत्र लिहून झाल्यावर खाली स्वाक्षरी व डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा उमटवणे बंधनकारक आहे.
Maha TET 2024 साठी प्रवेशपत्र दिनांक : 28 ऑक्टोंबर 2024 ते दिनांक : 10 नोव्हेंबर 2024 या दरम्यान उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येतील.
Maha TET 2024 परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून, महा टीईटी परीक्षा निगडित माहिती Maha TET च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. Maha TET Login 2024