Cet Cell Maharashtra
Cet Cell : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश पात्रता परीक्षा - २०२६ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. परीक्षार्थींनी सीईटी सेल च्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकणार आहेत.
दिनांक : ११ एप्रिल २०२६ पासुन ते दिनांक : २० एप्रिल २०२६ रोजी पर्यंत पीसीएम गट, दिनांक : २१ एप्रिल २०२६ ते २७ एप्रिल २०२६ दरम्यान पीसीबी गट दिनांक : ६ व ७ मे २०२६ रोजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
MHT-CET PCM Group
MHT-CET PCB Group
B.Sc Nursing/GNM/GNM
Admit Card डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा :- ११, १३, १४, १५, १६, १७, १८, १९, २० एप्रिल २०२६ या तारखेस PCM Group ऑनलाईन परीक्षा होणार असून, दिनांक : ६ व ७ मे २०२६ रोजी बीएससी/ जीएनएम/ एएनएम सीईटी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. उमेदवारांनी प्रवेश पत्र व ओळखीचा पुरावा सोबत घेऊन जायचे आहेत. CET CELL
