HSC Result
HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, द्वारा आयोजित इयत्ता बारावी ची परीक्षा दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६ पासून ते दिनांक : १८ मार्च १०२६ दरम्यान घेण्यात आली होती.
इयत्ता १२ वी चा निकाल दिनांक : २ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थी बैठक क्रमांक व आईचे नाव प्रविष्ट करून आपला निकाल बघू शकणार आहेत.
MSBSHSE (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Pune) निकाल बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा व विद्यार्थ्यांनी आपला Seat Number and Mother Name रकान्यात प्रविष्ट करुन निकाल पाहू शकता.
HSC Exam Result 2026 Link-1
12th result 2026 Link-2
बारावी निकाल २०२६ Link-3
Maharashtra hsc examination result 2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे द्वारा आयोजित दहावी चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्या सबंधित माहिती MSBSHSE च्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
