
SSC Result 2026
SSC Results : बारावीचा निकाल २ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून, दहावी निकाकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी मोठी अपडेट मिळाली असून, दहावीचा निकाल ८ मे २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता जाहिर करण्यात येणार आहे. MSBSHSE
महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२६ ते १९ मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आली होती. दहावी चा निकाल कसा चेक करायचे? खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा.
१. प्रथमः महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळावर जायचे, त्यानंतर खाली दिलेल्या स्टेप फॉलो करून विद्यार्थी निकाल पाहू शकता.
२. बैठक क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव (Mother Name) नाव प्रविष्ट करून सबमिट बटणावर क्लिक करा.
३. त्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल गुणपत्रक दिसेल. विद्यार्थी निकालाची PDF सेव्ह किंवा प्रिंट काढू शकतात. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकता.