PM KUSUM : Pm kusum solar scheme, PM Kusum Registration Form, pm kusum benificery list, pm kusum benificery status, Formar Benificery List Download, Pm kusum payment option and self serve, SMS Recieve in Mob For Self Serve, PM Kusum Sour Krushi Pump Yojana, Download Maha Urja Application, Pradhan Mantri Kisan Urja Surksha Evam Uththan Mahabhiyan Scheme for Meda.
Payment Option and Self Serve
PM KUSUM पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट व सेल्फ सर्व्हे चा एसएमएस शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवण्यात येत आहेत.
"PM Kusum"
स्टेटस चेक करण्यासाठी येथे क्लिक करा...
पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना sms येत असून, pm kusum payment option self serve ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आले असतील त्यांनी सेल्फ सर्व्हे करण्यासाठी Maha Urja App डाऊनलोड करा, आणि self serve आणि पेमेंट करायचा आहे.
अधिकृत (mahaurja.com) संकेतस्थळ
'PM KUSUM' प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना महाऊर्जा कडून राबवण्यात येत असून, या योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट व सेल्फ सर्व्हे मेसेज येत आहेत. pm kusum payment option (Meda)