PM Aawas Yojana Gramin Phase 2 Survey, PM Aawas Plus 2024 App, Pm aawas gramin, Pradhan Mantri Awas Yojana Gramin, Gharkul yojana survey, Pm aawas plus application download, PM Aawas Plus Scheme, Scheme Bulletin, PM Aawas Yojana Gramin 2025.
PM Aawas Gramin
PM Aawas : प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत टप्पा - २ सर्व्हे दिनांक :- १ एप्रिल २०२५ पासून सुरू झाले आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (Pradhanmantri Aawas Yojana Gramin) या योजनेसाठी पात्र असतील पण यादीत नावं नसलेले लाभार्थी यांचा सर्व्हे होणार असून, "PM Aawas Yojana Gramin Phase 2 Survey and Documents" घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे -
1) आधार कार्ड (कुटूंब प्रमुख)
2) जॉब कार्ड
3) बँक खाते पुस्तक (असल्यास)
4) कुटूंबातील व्यक्तीचे आधार कार्ड
5) कच्या घराचा फोटो (लाईव्ह)
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 अंतर्गत कुटूंब प्रमुख आणि लाभार्थ्यांची फेस आयडेंटीफीकेशन करायचे असल्याने स्वतः आणि कुटूंबतील महिलेला डिफॉल्ट निवड केली जाईल.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सर्व्हे करतांना वरील सर्व कागदपत्रे सोबत असू द्यायची आहेत. 'PM Aawas Plus Scheme'